Alibaug Anant Gite Rally : उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनंत गीतेंचं शक्तीप्रदर्शन
Alibag Anant Gite Rally : उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनंत गीतेंचं शक्तीप्रदर्शन रायगडमधून लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज इंडीया आघाडीकडून अलीबागच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भवनातुन सुरुवात झाली, यामधे शिवसेना नेते भास्कर जाधव, शेकापचे जयंत पाटिल माजी आमदार संजय कदम, पंडित पाटिल अनिल तटकरे समाजसेविका उल्का महाजन देखील सामील झालेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कॉग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांच्या घरी यावेळी गितेनी सदिच्छा भेट देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ केलंय याप्रसंगी त्यांच्यासमवेत इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झालेत





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
