एक्स्प्लोर
Akola Monsoon : अकोटमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, बोर्डी गावात पुराचं पाणी, गोगा आणि लेंडी नदीला पूर
Akola Monsoon : अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातील बोर्डी परिसरात आज सकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस झालाय. या पावसामूळे गावा जवळून वाहणाऱ्या गोगा आणि लेंडी नाल्याचं पाणी गावात शिरलंय. सध्या बोर्डी गावाला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. गावात आलेल्या पुराच्या पाण्याने शेतकर्यांचे दुधाचे कॅन आणि दुचाकीही वाहून जात असल्याचं दृष्यांमध्ये दिसतये. कालपासूनच बोर्डी परिसरात तुफान पाऊस सुरूये. या पावसामूळे या शेतीचं अतोनात नुकसान झालं आहेय. कापूस आणि सोयाबीनचा हंगाम अक्षरश: वाया गेल्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















