एक्स्प्लोर

NCP Ajit Pawar : अजितदादांनी भर सभेत खडसावलं, आता उमेश पाटलांची मोठी घोषणा ABP MAJHA

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोहोळ मतदारसंघातच दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात आज जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांचा दौरा लक्षवेधी ठरला. या दौऱ्यात अजित पवारांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते आणि मोहोळचे सुपुत्र उमेश पाटील (Umesh patil) यांना चांगलंच झापलं. अजित पवारांचा यापूर्वीचा दौरा माझ्यामुळे रद्द झाला, असं कोणीतरी म्हटलं, हा संदर्भ देत अजित पवारांनी चक्क कुत्र्‍याची उपमा देत नाव न घेता उमेश पाटलांना सुनावलं होतं. आता, उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावर भाष्य केलंय. तसेच, मी ते वक्तव्य केलंच नव्हतं, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार आहे. माझं फक्त त्यांना एकच सांगणं आहे की, जी कारवाई होईल ती सिलेक्टिव्ह कारवाई नको. कारण, राजन पाटील यांनी कोणत्याही प्रकारची पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली नसताना देखील परस्पर मोहोळ विधानसभेचा उमेदवार घोषित कसा काय केला? यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला नको का?, असा सवाल उमेश पाटील यांनी विचारला. तसेच, आमदार यशवंत माने हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना सोबत घेऊन फिरतात आणि अजित पवारांना दिलेल्या निधीच्या कार्यक्रमांची उद्घाटन त्यांच्यासमवेत करतात हे पक्षशिस्त मोडणारे नाही का?, असे दोन प्रश्न उपस्थित करत या दोन्ही नेत्यांवर कारवाईची मागणी उमेश पाटील यांनी केली आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 22 Sept 2024 : ABP Majha
9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 22 Sept 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 22 Sept 2024 : ABP MajhaNarayan Rane vs Vaibhav Naik Special Report : पुतळ्यावरुन जहरी वार, नाईक- राणेंचा आरोप धारदार!Kejriwal vs Modi Special Report : संघाचा खांदा, केजरीवालांची बंदूक, अन् मोदींवर नेम SPECIAL REPORTMaharashtra Drone Fear Special Report : मध्यरात्री ड्रोनचा खेळ, ग्रामस्थांमध्ये थरकाप...प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 
Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Tirupati Laddu Controversy : चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
Embed widget