Ajit Pawar Speech Mumbai : मी अंंडी गोळा करायचो, अजित पवारांचं कॉमेडी भाषण
Ajit Pawar Speech Mumbai : मी अंंडी गोळा करायचो, अजित पवारांचं कॉमेडी भाषण
उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मैदानात उतरल्यामुळे राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निकाल हाती येत आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून सुरू आहे. मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी (Vote Counting) पूर्ण झाली असून आज दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीत अजित पवार गटाला यश मिळताना दिसत असून आता तावरे पॅनलला मोठा धक्का बसला आहे . अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले विजयी झाले आहेत . तावरे गटाचे बापूराव आप्पा गायकवाड पराभूत झाले आहेत . 1487 मतांनी रतन कुमार भोसलेंनी निळकंठेश्वर पॅनलच्या अनुसूचित जाती मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे .























