एक्स्प्लोर
Advertisement
LadkI Bahin Yojana NCP : 'लाडकी बहीण योजना' राष्ट्रवादीकडून हायजॅक? जाहिरातीत केवळ अजितदादांचे फोटो
LadkI Bahin Yojana NCP : 'लाडकी बहीण योजना' राष्ट्रवादीकडून हायजॅक? जाहिरातीत केवळ अजितदादांचे फोटो
राष्ट्रवादीने लाडकी बहीण योजनेची नवी जाहिरात प्रसारित केली.. या अतिशय भावनिक जाहिरातीत ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतात ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. दिसतात ते फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार.. योजनेच्या नावात सुद्धा अजितदादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात आलाय. यावरुन शिंदेच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे..मविआकडून टीका केली जातेय.. तर पक्षाच्या चौकटीत बसून योजनेचा प्रचार केला जातोय अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलीय ...
महाराष्ट्र
Karnataka Marathi Mahamelava: मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारची परवानगी नाही
Sharad Pawar Markadwadi : शरद पवारांसह राहुल गांधीही मारकडवाडी ग्रामस्थांची भेट घेणार
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 8 AM : 8 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 8 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
नाशिक
महाराष्ट्र
आरोग्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement