एक्स्प्लोर
Mundhwa Land Scam: 'गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन' मुंडवा जमीन घोटाळा पेटला, पवार कुटुंबात आरोप-प्रत्यारोप
पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी (Mundhwa Land Deal) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांची बाजू मांडली आहे, तर दुसरीकडे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन, हेच या सरकारचं ब्रीदवाक्य झालं आहे,' असा घणाघाती आरोप रोहित पवार यांनी केला आहे. निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, असं म्हणत अजित पवारांनी पार्थ पवारांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. एक रुपयाचाही व्यवहार झालेला नसताना केवळ कागदपत्रे दाखवून बदनामी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे, पदाचा गैरवापर करणाऱ्या कोणत्याही नेत्याच्या नातेवाईकावर कारवाई झालीच पाहिजे, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं. राज्यात फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जमीन घोटाळे वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement





















