एक्स्प्लोर
Maharashtra Politics : 'तुम्ही चाचपणी करा', युतीसंदर्भात Ajit Pawar यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी युतीसंदर्भात महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील कार्यकर्त्यांना संबोधित करताना, त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार म्हणाले, 'मी माझ्या पिंपरीचिंचवड, पुणे सगळ्या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं तुम्ही चाचपणी करा, चाचपणी करून समोर कसं कसं काय काय घडतंय त्या पद्धतीनं आपण आपले निर्णय घेऊ'. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील जागावाटप आणि स्थानिक आघाड्यांबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पवार यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















