एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tanzania Plane Crash : टांझानियात प्रवासी विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू ABP Majha
खराब हवामानामुळे टांझानियातील व्हिक्टोरिया तलावात प्रवासी विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीये.. हे विमान 43 जणांना घेऊन जात होतं.. दरम्यान या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टांझानियाची राजधानी दार एस सलाम येथून हे विमान कागेरा येथे जात होते. खराब हवामानामुळे हे विमान बुकोबा विमानतळावर उतरत होते. दरम्यान, विमानतळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हा अपघात घडला आहे. दरम्यान जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवार
ABP Majha Headlines : 12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 : ABP Majha
Yugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवार
Sanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement