एक्स्प्लोर
Ahmednagar Leopard : अहमदनगरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
Ahmednagar Leopard : अहमदनगरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश न... गेल्या दीड महिन्यापासून केडगाव परिसरातील गायके मळा भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला... या बिबट्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात भितीचं वातावरण पसरलं होतं.. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हा पिंजरा दीड महिन्यापूर्वी गायके मळा परिसरात वनविभागाने बसविला होता...यानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. दरम्य़ान हा बिबट्या जेरबंद जरी झाला असला तरी या परिसरात आणखी एक बिबट्या असल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















