एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar Hospital Fire : जिल्हा रुग्णालयातील ICUला भीषण आग, आगीत होरपळून काही जण दगावल्याची माहिती
Fire Breaks Out at Hospital in Ahmednagar : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीयूमध्ये 20 जण उपचार घेत होते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ यांनीही माहिती दिली आहे. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही.
महाराष्ट्र
Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवार
ABP Majha Headlines : 12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 : ABP Majha
Yugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवार
Sanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement