एक्स्प्लोर

Ahmadnagar SSCExam Copy:परिक्षा केंद्रातील कॉपी प्रकरणी त्रिस्तरीय चौकशी,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

Ahmadnagar SSCExam Copy:परिक्षा केंद्रातील कॉपी प्रकरणी त्रिस्तरीय चौकशी,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट हातात काठ्या घेऊन काही तरुणांनी शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील परीक्षा केंद्रावर ताबा घेत आधी शिक्षकेला धमकावले आणि नंतर खुलेआम विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याची घटना समोर आली होती... या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर एबीपी माझाने ही बातमी दाखवताच परीक्षा मंडळांनी ही बाब गांभीर्याने घेऊन या प्रकाराच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमली आहे... ही समिती सर्व बाजूने चौकशी करणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे...दरम्यान याप्रकरणी परीक्षा केंद्रावर येऊन धुडगूस घालत केंद्रावरील शिक्षक - शिक्षिकेला दमदाटी करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी जवळपास 21 जणांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... गेल्या महिनाभरापासून शांततेत सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेला गालबोट लागले... मंगळवारी दहावीचा अखेरचा भूगोलाचा पेपर सुरू असताना शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर जवळपास दहा ते पंधरा युवक खुलेआम परीक्षा हॉलमध्ये घुसले, त्यांच्या हातात काठा होत्या... त्यामुळे इतर एकाही शिक्षकाने त्यांना प्रतिकार करण्याचे धाडस दाखवले नाही... विशेष म्हणजे केंद्रावर कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता... परीक्षा केंद्रावरील एका महिला शिक्षिकेने संबंधित युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या मोबाईलमध्ये या युवकांचा व्हिडिओ देखील काढला... यावेळी धुडगूस घालणाऱ्या युवकांनी शिक्षकेला दमबाजी केली... या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यात व्यत्यय आला... दरम्यान हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला त्यामुळे एकच खळबळ उडाली होती... या संपूर्ण प्रकरणाबाबत  शिक्षण विभागाने गंभीर दाखल घेतली आहे... श्री भगवान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम रकटे यांच्या फिर्यादीवरून नारायण शितोळे, सुरज भोंगळे , युवराज बनाईत , अजित नागरे, कृष्णा भोंगळे, रितेश बागडे,अभिषेक गरड, दीपक सपकाळ यांच्यासह इतर दहा ते बारा जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे...दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत केंद्र प्रमुखांनी शिक्षण विभागाला माहिती न दिल्याने संबंधित केंद्र प्रमुख आणि इतर दोषींवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget