एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray And CM : निवडणुकीच्या तोंडावर मु्ख्यमंत्री Eknath Shinde - राज ठाकरे जवळीकीची चर्चा
मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गणेशोत्सवापासून आतापर्यंत दोन्ही नेते अनेकदा एकत्र आलेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशोत्सवात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणेशदर्शन केलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी जाऊन एका कामानिमित्त भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठकही झाली. त्यानंतर शिवाजी पार्कमधील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंबरोबर एकत्र आले होते. आज पुन्हा एकदा दोन्ही नेते एकत्र येत असल्यानं त्यांच्या वाढत्या जवळीकीची चर्चा सुरु झालीय....
महाराष्ट्र
पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलं
Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य
तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळा
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | TOP Headlines 10pm 03 July 2024
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | TOP Headlines 09PM 07 July 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion