एक्स्प्लोर
Ajit Pawar On Abdul Sattar : ''कृषिमंत्री सत्तारांनी राजीनामा द्यावा'' सत्तारांविरोधात दादांचा संताप
अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केलीय... विधानसभेतही कामकाज सुरू असताना जेव्हा अब्दुल सत्तार यांचा विषय निघाला आणि ते जमिनीचं प्रकरण समोर आलं त्यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. भूखंड खा कुणी श्रीखंड खा!, गद्दार बोलो सत्तार बोलो अशा घोषणा देत आणि गाणी म्हणत विरोधी बाकांवरच्या आमदारांनी आपला रोष व्यक्त केला
राजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















