एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Child Surgery : नागपुरात विमान लॅण्ड करुन चिमुकलीवर उपचार, 24 तासांपासून शर्थीचे प्रयत्न
बांगलादेशच्या पंधरा महिन्याच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी नागपुरातले डॉक्टर गेल्या २४ तासांपासून शर्थीचे प्रयत्न करतायत.. या चिमुकलीच्या हृदयावर छिद्र आहे.. या चिमुकलीला घेवून तिचं कुटुंब रविवारी रात्री उशीराने बंगळुरुहून दिल्लीला निघालं होतं. मात्र विमान प्रवासातच या बाळाला त्रास होवू लागला. विमानातच तिच्यावर उपचारही सुरु झाले. पण प्रकृती बिघडू लागल्याने मध्येच नागपुरात विमान लॅण्ड करावं लागलं. सध्या नागपुरातील कीम्स किंग्सवे रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र
Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report
Rajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special Report
Rajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special Report
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report
Torres Scam Mumbai | मुंबईतील टोरेस फसवणुकीमागचे मास्टरमाईंड कोण? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement