एक्स्प्लोर
Advertisement
Shraddha Walkar Face : श्रद्धा वालकर - Aftaab Poonawala बाबत टॅटू शॉपमधून धक्कादायक माहिती
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेय. श्रद्धाच्या स्वच्छंदी स्वभावावर आफताबचा आक्षेप होता की काय असा संशय यामधून येतोय. वसईमधील एका टॅटूच्या दुकानातून श्रद्धाने आपलं लिप पिअर्सिंग करून घेतलं होतं. यावेळी श्रद्धासोबत आफताबही तिथे होता. मात्र श्रद्धाच्या मोकळ्या वागणुकीचा आणि तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेल्या गप्पांचा आफताबला राग आल्याचं निरीक्षण दुकानमालकांनी नोंदवलंय. पिअर्सिंग झाल्यानंतर पैसे देतानाही आफताबचा हेकेखोरपणा आणि राग पाहिल्याचं दुकान मालकांनी सांगितलंय. या सगळ्या प्रकारात श्रद्धाचे पिअर्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावर जखमा असलेले फोटो समोर आले आहेत. त्यामुले आफताब श्रद्धाला मारत होता की काय असाही संशय आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 6.30 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 14 May 2024 : ABP Majha
Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Vare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 13 PM: 13 May 2024: ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
भारत
नांदेड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement