एक्स्प्लोर
Lawyer Suspended: 'राज्यपाल फालतू आहेत', वादग्रस्त वक्तव्यामुळे Asim Sarode यांची सनद निलंबित
पुण्यातील प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे (Asim Sarode) यांची वकिलीची सनद बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (Bar Council of Maharashtra and Goa) यांनी तीन महिन्यांसाठी निलंबित केली आहे. 'मी इतक्या वर्षांपासून अनेक लोकांना लहान, लहान कोर्टांपासून तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत मदत करण्याचे प्रयत्न केलेले आहेत,' असे सरोदे यांनी म्हटले आहे. सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांसारख्या घटनात्मक पदांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अॅड. विवेकानंद घाटगे (Adv. Vivekanand Ghatge) यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने हा निर्णय दिला. या निर्णयानुसार सरोदेंना तीन महिने वकिली करता येणार नाही आणि त्यांना २५,००० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सरोदे यांनी मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून या निर्णयाविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे अपील करणार असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























