एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 मार्च 2021 | मंगळवार | ABP Majha
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 मार्च 2021 | मंगळवार | ABP Majha
- मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या मोठ्या शहरांत लॉकडाऊन लागू शकतो, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
- कोविशिल्डच्या दोन डोस दरम्यान ४ ते ८ आठवड्यांचं अंतर ठेवण्याच्या केंद्राच्या सूचना, अंतर वाढवल्यास जास्त फायदा होत असल्याचा निष्कर्ष
- सीआययूच्या कार्यालयातून एनआयएनं जप्त केली वाझेंची डायरी, व्यवहाराच्या नोंदींसाठी कोडवर्डचा वापर केल्याचा संशय
- पवारांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांची सह्याद्री अतिथीगृहात तीन तास खलबतं, कुणाशी चर्चा केली याचा सस्पेन्स कायम
- शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी कारागृहात टाकण्याची धमकी दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार, सावतांकडून आरोपांचं खंडन
- संसदेत जॅमर असताना फक्त जिओ कंपनीलाच नेटवर्क कसं मिळतं? शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंचा सवाल
- 'सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही', मुंबई पोलिसांच्या खात्यांबाबत केलेल्या प्रश्नाला अमृता फडणवीसांचं भाई जगतापांना प्रत्युत्तर
- अकोल्याच्या 'बकरी बँके'ची जगभरात चर्चा, 'गोट बँक ऑफ कारखेडा'च्या माध्यमातून ग्रामीण भाग 'क्रांतीकारी' बदलांच्या वाटेवर
- वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान
- कसोटी आणि टी-२० मालिका जिंकल्यानंतर आजपासून एकदिवस सामन्यांना सुरुवात, सूर्यकुमारला संधी मिळण्याची शक्यता, धवनच्या कामगिरीवरही नजरा
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Nagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी
Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PM
Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement