एक्स्प्लोर

ABP Majha Muddyache Bola : एबीपी माझाच्या कार्यक्रमातील मुद्द्याची चर्चा गुद्द्यावर

ABP Majha Muddyache Bola :  एबीपी माझाच्या कार्यक्रमातील मुद्द्याची चर्चा गुद्द्यावर 

हेही वाचा : 

ठाकरे घराण्यातील मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढणार आहे.   अमित ठाकरेंसाठी (Amit Thackeray) ही निवडणूक सोपी नसेल, कारण या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा रंगली असताना भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे.   सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल. हिंदुत्वाची भूमिका घेणारे आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे. भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल तरी महायुतीने नाते जपावे, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं. त्यामुळे महायुती अमित ठाकरेंना पाठिंबा देणार की नाही?, हे आगामी दिवसात स्पष्ट होणार आहे.  आपल्याच घरातील अमित ठाकरे...- आशिष शेलार मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. महायुतीमध्ये एक नातं आपण जपायला हवे, असं मला वाटतं असं आशिष शेलार म्हणाले. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढत असेल तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन (निवडून) देऊ असे मला वाटतेय, असंही आशिष शेलार यांनी सांगितले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: राम शिंदे यांची अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार, आमदार रोहित पवार यांची टीकेची झोड, म्हणाले...
राम शिंदे यांची अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार, आमदार रोहित पवार यांची टीकेची झोड, म्हणाले...
Buldhana Fake Doctor Scam : परदेशातून शिकून आलेले दोन 'बोगस' डॉक्टर अटकेत, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई; आणखी 19 संशयित डॉक्टर रडारवर
परदेशातून शिकून आलेले दोन 'बोगस' डॉक्टर अटकेत, मुंबई सायबर पोलिसांची कारवाई; आणखी 19 संशयित डॉक्टर रडारवर
Nandi Sammelan Dombivli : साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
साहित्यनगरी डोंबिवलीत 11 वे नांदी संमेलन उत्साहात; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वागताध्यक्ष
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'
Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Embed widget