एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 24 August 2024

पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, ४ पैकी २ प्रवाशांची प्रकृती गंभीर, मुंबईहून हैदराबादला जात होतं हेलिकॉप्टर.

यवतमाळमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमात महिलांचा गोंधळ....ठाणेदाराच्या बदलीसाठी पारधी महिला आक्रमक...

पुण्यात आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी शरद पवारांचं आंदोलन, मुसळधार पावसात दिली महिलांच्या सुरक्षेची शपथ, स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, पवारांचा इशारा.

स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही. शरद पवारांचा इशारा. पुण्यातील निषेध आंदोलनात शरद पवारांनी आंदोलकांकडून वाचून घेतली शपथ.

मुंबईत शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरेंचं आंदोलन, सरकार नराधमांना पाठिशी घालतंय असा आरोप, बंद पाळू न दिल्यानेही कठोर टीका..

बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात मविआच्या नेत्यांचं आंदोलन. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात आंदोलन तर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन.

महाराष्ट्र व्हिडीओ

Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक खरातचे एकनाथ शिंदेंनाही कॉल, उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका

अमेरिका- इस्रायलचा फक्त इराण नव्हे आखाती देशातील सर्वात मोठ्या निर्माणधीन पुलावर दुसऱ्यांदा हल्ला; आता इराणने मध्य पूर्वेतील आठ प्रमुख पुलांची यादीच जाहीर करत नष्ट करण्याची दिली धमकी

गोकुळच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ, मंत्री प्रकाश आबीटकरांचं वक्तव्य, अदृश्य शक्तीबद्दल बोलणाऱ्यांचं माहित

Women Health: महिलांनो सावध व्हा..TB चा तुमच्या प्रजनन क्षमतेवरही गंभीर परिणाम, फार कमी लोकांना माहित, तज्ज्ञांचा इशारा
महिलांनो सावध व्हा..TB चा तुमच्या प्रजनन क्षमतेवरही गंभीर परिणाम, फार कमी लोकांना माहित, तज्ज्ञांचा इशारा
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Kalpana Kharat | गरिबीत पोरं वाढलेली, ती शाळेत पायी जायची, कल्पना खरातच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
Raghav Chadha on APP : राघव चड्ढा यांच्यावर 'आप'ने कारवाई का केली?
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिका- इस्रायलचा फक्त इराण नव्हे आखाती देशातील सर्वात मोठ्या निर्माणधीन पुलावर दुसऱ्यांदा हल्ला; आता इराणने मध्य पूर्वेतील आठ प्रमुख पुलांची यादीच जाहीर करत नष्ट करण्याची दिली धमकी
अमेरिका- इस्रायलचा फक्त इराण नव्हे आखाती देशातील सर्वात मोठ्या निर्माणधीन पुलावर दुसऱ्यांदा हल्ला; आता इराणने मध्य पूर्वेतील आठ प्रमुख पुलांची यादीच जाहीर करत नष्ट करण्याची दिली धमकी
मिस्टर राज ठाकरे सर, नर्गिसने मानले मनसेप्रमुखांचे आभार; पोलिसांकडून अपेक्षाभंग, पण मनसैनिक मदतीला धावले

Rinku Singh : केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलला मागं टाकलं
केकेआरचा सलग दुसरा पराभव पण उपकर्णधार रिंकू सिंगनं केला नवा विक्रम, आंद्रे रसेलचा विक्रम मोडला
देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं काम वेगवान, NATM पद्धतीने होतोय 21 किमीचा बोगदा

संजय राऊत दिलदार, भावुक झाला शिल्पकार; खिशातून 500 चं बंडल काढत बैलजोडी घेतली, खटाखट नोटा मोजल्या

Dharashiv News: आई राजा उदो उदोचा जयघोष....येडाईच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, लाखो भाविकांचा जनसागर लोटला
आई राजा उदो उदोचा जयघोष....येडाईच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, लाखो भाविकांचा जनसागर लोटला
Iran War Live Update: इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
इकडं बेताल ट्रम्प इॅम्यन्युअल मॅक्राॅन यांच्यावर पत्नीवरुन घसरले, तिकडं फ्रान्सनं शांतीत क्रांती करत ट्रम्पच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळलं!
“जो डर गया, समझो मर गया” आम्ही डोळ्यात डोळे घालून सरकारला भिडत असताना, केजरीवाल जेलमध्ये असताना देशाबाहेर लपला होता, तुम्ही मोदी भाजपला एक प्रश्न विचारला नाही; आपने राघव चड्ढांची 'साॅफ्ट' कुंडली बाहेर काढली

Embed widget