ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 21 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 21 April 2025
माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला.. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य, दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण
विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सामनातून भाष्य, शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंही जन्म झाल्याची आठवण
पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत शरद पवार आणि अजित पवार शेजारीशेजारी, दहा दिवसातील दोघांची तिसरी भेट
संग्राम जगताप यांच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा, भाजप पदाधिकाऱ्याचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त
'औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज?, द्वारका शारदा आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल, कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार
नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाईप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, मनपा आणि उच्च न्यायालय काय भूमिका मांडणार याकडे लक्ष
महत्त्वाच्या बातम्या




















