ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 27 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 27 February 2025
महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन, राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन
शिवशाही एसटी बसमधल्या बलात्काराच्या ४८ तासांनंतरही ओळख पटलेला आरोपी मोकाटच.. शिरुरचा हिस्ट्री शीटर गाडे अजूनही फरारच..
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार...नराधम दत्तात्रय गाडे फरार...बसचा कंडक्टर असल्याचं खोटं सांगून आरोपीकडून अत्याचार..
स्वारगेट डेपोमधल्या २३ सुरक्षारक्षकांंचं तात्काळ निलंबन....आजपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश...डेपो, मॅनेजर वाहतूक नियंत्रकाची चौकशी होणार...
पुण्यातील स्वारगेट बसस्टँडच्या परिसरात पार्क केलेल्या जुन्या बसेसमध्ये सापडले साडी, शर्ट आणि कंडोम…बसस्थानक सुरक्षित नसल्याचं धक्कादायक चित्र समोर...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती, बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील...मस्साजोगकरांचं अन्नत्याग आंदोलन मागे...
आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्र येणार,शरद पवारांचे सहायक तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेसाठी सर्वजण उपस्थित राहणार.






















