(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 31 July 2024
एबीपी माझा हेडलाईन्स न्यूज हेडलाईन्स 04 PM टॉप हेडलाईन्स 04 AM 31 जुलै 2024
पूजा खेडकरला UPSCचा सर्वात मोठा दणका, पूजाला दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही
((पूजा खेडकरची UPSC उमेदवारी रद्द ))
तू राहशील नाहीतर मी राहीन,फडणवीसांना आव्हान देताना इद्धव ठाकरेंचे उद्गार,तर विधानसभेत उरलीसुरली गुर्मी
उतरवेल, मोदींवर घणाघात .
मी सत्तेत आल्यावर MMRDA बंद
करणार मुंबईसाठी बीएमसी पुरेशी आहे. उद्धव ठाकरेंचं विधान,तर बीएमसीप्रमाणं ठाणे
मनपाला देखील भिकेला लावतील ठाकरेंचा आरोप.
मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील यांचा देवगिरीवर जाणारा मोर्चा चौपाटीवरच अडवला, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत करणार होते विचारणा
अजित पवारांना बनावट कागदपत्रांद्वारे सोडण्यासाठी सीआरपीएफला अमित शाहांच्या सूचना होत्या, संजय राऊत यांचा थेट आरोप, अजित डोवाल यांचाही कटात सहभाग, राऊतांचं वक्तव्य
भाजपचे प्रभारी, सहप्रभारी आणि राष्ट्रीय
संघटन मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र दौरा असल्याची माहिती.