(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 13 August 2024
एबीपी माझा हेडलाईन्स 05 PM टॉप हेडलाईन्स 05 PM 13 ऑगस्ट 2024
लाडकी बहीण योजनेबाबतचं रवी राणांचं वादग्रस्त वक्तव्य फडणवीसांनी खोडून काढलं, भाऊबीज कधी परत घेतली जात नाही, रवी राणांना कानपिचक्या..
रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करून बोललं पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना
रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करून बोललं पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना
महिलांच्या खात्यातून दीड हजार परत घेऊनच दाखव, तुझा करेक्ट कार्यक्रमच करते, आमदार रवी राणांना सुप्रिया सुळेंची तंबी
१० टक्के मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू, मागासवर्ग आयोगाची आकडेवारी विश्वासार्ह नाही, याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये मनोज जरांगेंची भव्य शांतता रॅली, समता परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न