एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 09 September 2024 New

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines  02 PM 09 September 2024

अमित शाहांच्या उपस्थितीत मुंबई विमानतळावरील महायुतीची बैठक संपली..., मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित ४० मिनीटं चर्चा

अमित शाह सपत्नीक लालबागच्या राजाच्या चरणी....तर मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीसांच्या घरी बाप्पाचं घेतलं दर्शन

शरद पवारांचं मुंबई गणेश दर्शन, लालबागच्या राजाचरणी नात, जावयासह नतमस्तक... चिंतामणीच शरद पवारांनी घेतलं दर्शन

अब्दुल सत्तार बनले मनोज जरांंगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला दुवा, मराठा आरक्षण आणि शेतकरी मुद्यावर  पोचवली एकमेकांची मतं..

तुम्ही बोलवाल तिथं सभेला येईन, राहुल गांधींचं राज्यातल्या नेत्यांना आश्वासन, राहुल गांधींच्या १५, प्रियंका गांधींच्या १० सभा घेण्याचा काँग्रेसचा विचार..

बच्चू कडू, राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे परभणीमध्ये दाखल, थोड्याच वेळात करणार अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी...

नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्र ताब्यात, तिघांची कसून चौकशी सुरू 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mumbaicha Raja Mirvanuk : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Mirvanuk : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mumbaicha Raja Mirvanuk : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवातMumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवातManoj Jarange Jalna : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आजपासून सुरूवातसकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...
बाप्पा चालले गावाला! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
Baramati Anonymous Letter: कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, बारामतीत पुन्हा निनावी पत्र व्हायरल; थोरल्या पवारांवर गंभीर आरोप
कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, बारामतीत पुन्हा निनावी पत्र व्हायरल; थोरल्या पवारांवर गंभीर आरोप
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Embed widget