(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines 09 PM Top Headlines 30 August 2024
ABP Majha Headlines 09 PM Top Headlines 30 August 2024
महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घमासान, तानाजी सावंत म्हणाले राष्ट्रवादीमुळं उलटी येते तर राष्ट्रवादीचे उन्मेष पाटील म्हणाले, असलं ऐकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा...
शिंदे गटाचे आमदार संजय बांगर यांची आरटीओला शिवीगाळ, पकडलेली गाडी सोड म्हणत वाहिली शिव्यांची लाखोली.
अजित पवारांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, सर्वांनीच तारतम्य ठेवून प्रतिक्रिया द्याव्या असा सल्ला...
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई
शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचा तर नाही ना? भाजपच्या निलेश राणेंचा गंभीर आरोप, दुर्घटनास्थळी पंधरा मिनिटांत कसे पोहोचले असा सवाल...
शिवरायांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळं पडला नाही, प्रत्यक्षदर्शी सुनील खंदारे यांची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, पुतळ्यासाठी वापरलेलं लोखंड गंजल्यानं पुतळा पडल्याचा दावा...