एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन न्यूज हेडलाईन्स 08 PM टॉप हेडलाईन्स 08 PM 21ऑगस्ट 2024

बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित, मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप...तर शिंदेंच्या सभेलाही इतके लोक नसतात, प्रकाश आंबेडकरांचा घणाघात...मविआ नेत्यांचाही हल्लाबोल... 
विरोधकांना लाडकी बहीण योजना खुपतेय, बदलापूरच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांचा आरोप...लाडकी बहीण नको तर सुरक्षित बहीण पाहिजे असे नारे देण्यात आल्याकडे दाखवलं बोट.
बदलापूर घटनेतला नराधम अक्षय शिंदेंच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ, आरोपीचं वकीलपत्र घ्यायला कल्याणमधल्या वकिलांचा ठाम नकार...तर ग्रामस्थांकडून घराची तोडफोड
बदलापूर प्रकरणात उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला मविआचा आक्षेप, निकम भाजपचे असल्यानं केस काढून घेण्याची मागणी...तर काँग्रेसचे दिग्गज वकील अतिरेक्यांची केस घेतात त्याचं काय, निकमांचा पलटवार... 
बदलापूरच्या आंदोलनाचा फायदा समाजकंटकांनी घेतला, पोलिसांचा दावा...फोन कॉल आणि व्हॉईस रेकॉर्डिंग हाती लागल्याची माहिती...आंदोलन प्रकरणी ६८ जणांना अटक...
प्रत्येक शैक्षणिक संस्थेत शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक, मुलींसाठी महिला स्वच्छता कर्मचारी, बदलापूरच्या घटनेनंतर राज्य सरकारचे आदेश...

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप

निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक

Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेटAmbadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवेTOP 25 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Sep 2024 : ABP MajhaMumbai : शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा

मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत

Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Embed widget