एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Headlines : 8 AM : 15 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  8 AM : 15 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभा निवडणुकांची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता, गेल्या वेळेप्रमाणंच सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता
महायुतीचं जागावाटप आजच निश्चित होण्याची शक्यता, आज अंतिम बैठक झाल्यावर उर्वरित जागांचे उमेदवार जाहीर करण्याचा अंदाज
काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवेंनी घेतली फडणवीसांची भेट, मतदारसंघातील कामानिमित्त चर्चा, पारवेंचं मोघम उत्तम
आमदार रवी राणांनी नागपुरात फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती, नवनीत राणा यांच्या संभाव्य भाजप उमेदवारीवर चर्चा झाल्याची शक्यता
एमआयएम महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा लढवणार, जलील यांची माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, मराठवाड्यातील २, विदर्भातील २, मुंबई आणि उ.महाराष्ट्रातील १ जागेचा समावेश
महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात आज मुंबईत बैठक, वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार, वंचितला मात्र बैठकीचं निमंत्रण नाही.
बारामतीची निवडणूक लढणार अशी घोषणा करणाऱ्या विजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांकडून समज, दोन दिवस शांत राहण्याचे निर्देश, भेटीसाठी शिवतारेंना करावी लागली सात तासांची प्रतीक्षा
निलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट, इथून पुढे पवारांच्या विचारधारेवर काम करणार, लंकेंचं वक्तव्य, मात्र अद्याप थेट प्रवेश नाही. 
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज पालघर, भिवंडी आणि ठाण्यात, यात्रदरम्यान राहुल गांधींचा रोड शो आणि सभांचं आयोजन.  
फ्यूचर गेमिंग आणि मेघा इंजिनीअरिंग ठरले राजकी. पक्षांचे सर्वात मोठे देणगीदार, यादीत बी.जी. शिर्के कंस्ट्रक्शनचं देखील नाव
पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त, आज सकाळी सहा वाजल्यापासून नवे दर लागू.

महाराष्ट्र व्हिडीओ

Special report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझा
Special report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special report : Thackeray Brother : राजकीय अपरिहार्यता ठाकरे बंधूंना जवळ आणू शकेल? #abpमाझाSpecial Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Embed widget