ABP Majha Headlines : 3:00PM : 24 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 3:00PM : 24 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
संसदेत शपथविधी सुरु असताना विरोधकांची घोषणाबाजी, संविधानाच्या प्रती हाती घेऊन संसदेच्या बाहेर आंदोलन.
मनोज जरांगे येत्या ६ जुलै ते १३ जुलैपर्यंत जनजागृती शांतता मराठा रॅली काढणार, १३ जुलै रोजीच पुढचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता
पुण्यातील ड्रग्स प्रकरणात हॉटेल मालक, मॅनेजरसह एकूण नऊ जणांना अटक, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गील यांची माहिती...
पुणे ड्रग्जप्रकरणात पोलीस निरीक्षक आनिल मानेंसह सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश पाटील यांचं निलंबन....तर काल दोन बीट मार्शलनांवरही कारवाई
पुण्यातील लिक्विड लाऊंज हॉटेलबाहेर पतीत पावन संघटनेचं आंदोलन.... कार्यकर्त्यांकडून हॉटेलबाहेर तोडफोड
पुण्यात वाकड परिसरात वाहनांची तोडफोड, रील बनवण्यासाठी कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात समोर
नीट पेपर फुटीप्रकरणी लातूरातून ताब्यात घेतलेल्या शिक्षकांचं दिल्ली कनेक्शन उघड... 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल, शिक्षकांकडे आढळले 12 विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड