ABP Majha Headlines : 11 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अर्थ विभागाच्या हरकतीनंतरही गिरीश महाजन आणि इंद्रनील नाईकांच्या सूतगिरणीवर सरकार मेहरबान, थकबाकी असतानाही कोट्यवधींची नवी रसद
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक, आचारसंहिता लागण्यापूर्वी मोठे निर्णय होण्याची शक्यता...
महाविकास आघाडीची आजपासून दोन दिवस महत्वपूर्ण बैठक, तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता
नरहरी झिरवाळांचं आजपासून बेमुदत धरणं आंदोलन, ST प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा जीआर मागे घेण्याची मागणी
नाशिक जिल्ह्यातील पाच ते सात विधानसभा मतदारसंघांवर शिंदे गटाचा दावा, हेमंत गोडसेंचं पुनर्वसन होणार का याची उत्सुकता, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे गोडसेंना वेध
भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरेंवर महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप, उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कठोर भाषा, कारेमोरेंचा खुलासा
गुहागर विधानसभा जागेवर एकनाथ शिंदेंचा दावा, खासदार श्रीकांत शिंदेंचा मेहुणा विपुल कदम यांना उमेदवारीची शक्यता
ठाणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका, १०२ कोटींचा दंड, उल्हास नदी आणि देसाई खाडीत वर्षानुवर्षे प्रदूषित पाणी सोडल्याबद्दल कारवाई...