एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 10 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

१३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यासाठी शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण, ७ वाजेपर्यंत अंदाजे ६०.९६ टक्के मतदान, राज्यात ५४.३४ टक्के मतदान
देशात यापुढे देखील ईव्हीएमनंच मतदान होणार, व्हीव्हीपॅटची १०० टक्के मोजणीही अमान्य, बॅलेट पेपरसंदर्भातील याचिकाही फेटाळल्या
मुंबईत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी न मिळाल्याने नसीम खान यांची नाराजी, खान यांचा काँग्रेस प्रचारकपदाचा राजीनामा 
नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंचं नाव चर्चेत, तर  माणिकराव कोकाटेंचा हेमंत गोडसेंवर निशाणा
शांतिगिरी महाराजांचा नाशिक मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल, २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन करत आणखी अर्ज भरणार, शांतिगिरी महाराजांची मालमत्ता ३८ कोटींची
पुलोदचं सरकार स्थापन केले ते संस्कार आणि दादांनी केली ती गद्दारी, धनंजय मुडेंचा शरद पवारांना सवाल, २०१७ ला गणेश चतुर्थीला कुठे कशी बैठक झाली याचे पुरावे, मुंडेंचा हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून क्लीनचिट, निधी हवा असेल तर मत द्या या विधानाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली होती तक्रार 
उद्यापासून कोकणात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील काही भागात तापमान वाढणार, पारा ४० ते ४२ अंशावर जाण्याची शक्यता

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'

त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस

Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Embed widget