ABP Majha Headlines : 12:00 PM : 10 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12:00 PM : 10 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नरेंद्र मोदींनी स्वीकारला पंतप्रधानपदाचा पदभार, सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी मोदी विराजमान, पहिलाच निर्णय शेतकऱ्यांसाठी...
अजित पवार, एकनाथ शिंदे भाजपचे आश्रित, नकली शिवसेनेला एक राज्यमंत्रीपद फेकलं, अजित पवारांना भोपळा, खासदार संजय राऊतांची विखारी टीका
मानसन्मान संख्याबळावर मिळतो, अजित पवारांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा टोला, महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी परततील, वडेट्टीवारांचा दावा
५० खोके एकदम ओके हे जनतेला लागू होत नाही, जनतेने धनशक्ती नाकारली, सुप्रिया सुळेंचा टोला
पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी, चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार
एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, चिराग पासवान यांनी चारच जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं, शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रिपद