एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 07 PM : 10 May 2024: Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर तर मोदींमुळे लोकशाही धोक्यात, त्यांच्यासोबत काय जायचं, पवारांचं उत्तर 

अजित पवार बालबुद्धीने बोलतात, संभ्रमासाठी वक्तव्य केल्याची टीका करणाऱ्या पुतण्याचा शरद पवारांकडून समाचार

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी 11 वर्षांनी निकाल, दोषी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेप,  तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे निर्दोष

दाभोलकर हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड अजून मोकाट, मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया तर निर्दोष सुटलेल्यांविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार

माझ्या नादी लागतो त्याचा मी बंदोबस्त करतो, पारनेरमधील सभेतून अजित पवारांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल, ,

पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमध्ये पावसाची हजेरी, पारनेरमध्ये पावसात अजित पवारांची सभा, जालन्यातील मविआची सभा रद्द, तर पुण्यात राज ठाकरेंच्या सभेवर पावसाचं सावट

अजित पवार गटातील नरहरी झिरवळ मविआच्या बैठकीसाठी उपस्थित, दिंडोरीचे मविआचे उमेदवार भास्कर भगरेंच्या शेजारी स्थान, चर्चांना उधाण

काँग्रेस आणि एमआयएमवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा, तर  राणा आणि ओवेसींवर कारवाईची बच्च कडूंची मागणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन, १ जूनपर्यंत करता येणार प्रचार, २ जूनला पुन्हा शरण येण्याचे आदेश

सॅम पित्रोदा यांच्यानंतर मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची अडचण, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, भारताने पाकचा आदर करावा, मणिशंकर अय्यर यांचं वक्तव्य

महाराष्ट्र व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP Majha
Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget