![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 07 AM : 07 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 AM : 07 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची हायव्होल्टेज बैठक, युतीधर्मावर मंत्र्यांचा नाराजीचा सूर, नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर मतदारसंघ न सोडण्याची केली मागणी
थोड्या कुरबुरी असतात, मात्र मित्रपक्षांशी चर्चा करुन तोडगा निघेल, मुख्यमंत्र्यांचं मंत्री, आमदारांना आश्वासन, शिरसाटांची माहिती
एकनाथ खडसे लवकरच स्वगृही भाजपमध्ये परतणार, एबीपी माझाला खडसेंनीच दिली एक्स्लुझिव्ह माहिती, तर रोहिणी खडसे पवार गटातच राहणार
नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती, सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्य़ाची शक्यता
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर, निवडणूक प्रचाराला वेग
मल्लिकार्जुन खर्गेंच्या जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं टीकास्त्र, जम्मू काश्मीरवर प्रत्येक नागरिकाचा अधिकार, शाहांचा पलटवार
![Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/761a7377b6346568b4686464cac576dc1731946813696976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/8c42a896421cf37db52e533836f137511731938845811976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/d2f925c2f787a10e431424db8478d2701731938336874976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/1893f6a766675b148008e6938b93b4ba1731937937483976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Big Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/18/f9139a74369db58175915d1ba10f02401731937412151976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)