ABP Majha Headlines : 07 AM : 16 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
पक्ष फुटले तेव्हा ते झोपले होते का?, ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ते देश काय सांभाळणार?.. एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्स्ल्युझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान मोदींची ठाकरे आणि पवारांवर खरमरीत टीका..
ABP Majha Headlines : 06:30 AM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
७० हजार कोटींचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री किती कोटींचा असेल?, नाशिकमधल्या सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
काश्मीरमधला लिथीयमचा साठा अदानींना मिळावा म्हणूून कलम ३७० हे काढलं.. नाशिकच्या सभेतून ठाकरेंचा मोदींवर नवा आरोप.. तर नकली संतानच्या टीकेवरुनही पलटवार..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये प्रचार करणार, हेमंत गोडसेंसाठी रोड शोमध्ये सहभागी होणार
ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा, राजन विचारे आणि वैशाली दरेकरांचा प्रचार करणार
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर, बचावकार्य पूर्ण होण्यास अजूनही १८ ते २० तास लागण्याची शक्यता
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार.
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम सुरू करणार, जूनमध्ये सुरू होणार प्रवेश प्रक्रिया
मुंबईतील कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात, जून अखेरपासून वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवास १२ मिनिटांत करता येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज उत्तर प्रदेशमध्ये झंझावाती दौरा, आजमगढ़, जौनपुर, भदोही आणि प्रतापगडमध्ये सभा घेणार