ABP Majha Headlines : 04 PM : 29 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 04 PM : 29 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
२०१४ मध्येच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंनी परस्पर १५१ प्लसची घोषणाही केल्याचा आशिष शेलारांचा मोठा दावा
नाना पटोलेंच्या कार्यशैलीला कंटाळून असंतुष्ट पदाधिकारी दिल्लीत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाला यांच्या पुढे तक्रारी मांडणार
जिथे शिवसेनेचे खासदार, तिथे शिवसेनेचा दावा, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य, रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनाच लढणार असल्याचा पुनरुच्चार
दहशतवादी सलिम कुत्ता डान्सप्रकरण सुधाकर बडगुजरांना भोवलं, सुधाकर बडगुजरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल,राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा बडगुजर यांचा आरोप
मनोज जरांगेंना विरोध करणारे मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचा जीवे मारण्याच्या धमकीचा धावा, पोलीस संरक्षणाची मागणी
स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीस मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यावर पाय देतात, जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्लाबोल, खुन्नस म्हणून एसआयटी लावल्याचा आरोप
शिरूर लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच, तर मावळ मतदारसंघावर भाजपचाही दावा, महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत, राहुल नार्वेकर आमने-सामने येण्याची शक्यता, ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, भाजपकडून राहुल नार्वेकर जवळपास निश्चित.
निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा, तब्बल पावणेचार कोटींचा कर थकवला, मात्र २५ लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक, फडणवीसांची हजेरी, १०० उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
निलेश राणेंना मालमत्ता कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा, तब्बल पावणेचार कोटींचा कर थकवला, मात्र २५ लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका