एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 09 AM : 02 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर शरद पवारही लावणार हजेरी

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं, नियोजित कारण देत मुख्यमंत्र्यांचं पवारांना पत्र 

नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज सहावा दिवस, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती, लेखी आश्वासन मिळेपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम.

मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की, धक्काबुक्कीचं सीसीटीव्ही फुटेज सभागृहात दाखवा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी, तर अख्ख्या महाराष्ट्राला सीसीटीव्ही दाखवा, दादा भुसेंचं प्रत्युत्तर.

गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचेच शिष्य, फडणवीस एका हातानं देतात आणि दुसऱ्या हातातून काढून घेतात, मनोेज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात, मध्यप्रदेशच्या हजीरमध्ये भव्य रॅली, कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं कमलनाथ यांचं आवाहन.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून रामदास कदमांचा भाजपवर हल्लाबोल, सर्व पक्षांना संपवून फक्त भाजपला जिवंत राहायचंय का, कदम यांची टीका

नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना नोटीस, वक्तव्याची मोडतोड करुन लोकांची दिशाभूल केल्याचा गडकरींचा आरोप.

राज्यात १७ हजार पदांची पोलीस भरती होणार, ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती.

सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीत भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी, नेते मंडळीही यात्रेत सहभागी होणार

बंगळुरुच्या रेस्टॉरंटमधील बॉम्बस्फोटप्रकरणी एक संशयित ताब्यात, कालच्या स्फोटात ९ जण जखमी, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Embed widget