ABP Majha Headlines : 01 PM : 08 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार, देश-परदेशातील आठ हजार मान्यवरांना निमंत्रण
शिवसेनेकडून २, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एका कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी, महाराष्ट्र भाजपच्या वाट्याला ३ कॅबिनेट मंत्रिपदं मिळण्याची शक्यता
खासदार श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्यावं, शिंदे गटाच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद नको म्हणून, काही खासदारांची भूमिका.
शिंदे गटाला ४ मंत्रिपदं तर भाजपला काय? मंत्रिपदाच्या मागणीवरुन संजय राऊतांचा उपहासात्मक सवाल, तर उरलेल्यांना परदेशात हायकमिशनर नेमणार, राऊतांचा टोला
दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात, सोनिया गांधींची संसदीय पक्षनेतेपदी निवड होण्याची शक्यता
मेरीटनुसार जागावाटप झालं असते तर आणखी जागा जिंकल्या असत्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा, तर मविआत लहान-मोठा भाऊ मुद्दा नसल्याचंही वक्तव्य
अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असू, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य
अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु, आरक्षण न दिल्यास विधानसभेत 288 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा, सरकारला सावधगिरीचा इशारा
पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालचं महाबळेश्वरमधील अनधिकृत MPG क्लब जमीनदोस्त, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/8c8bb3f9f6f35c2a953e16f5c2962c481739802110139977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/d2b8b43687852013e4d7e27e646854851739797700076977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/36b0c9579a75ba25f7c8402907adaf1f1739796913808977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/bdc6360037c8ee0d676570679d6fb9461739792233292977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania on AgriBegri : अंजली दमानियांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर पोहचू दिली नसल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/9dfb8959e9652324905d7af388a2658c1739791832407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)