एक्स्प्लोर
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांची हत्या, या मुद्यांवरून पोलिसांना संशय ABP Majha
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांची हत्या, या मुद्यांवरून पोलिसांना संशय
मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.मॉरिस नोरोन्हा या स्थानिक गुंड आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने हा गोळीबार केला. त्यानंतर नोरोन्हाने गोळी झाडून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारिख, रोहित साहू आणि मॉरिसच्या अंगरक्षकाला ताब्यात घेतलंय. या प्रकरणामागचं नेमकं कारण काय, दिसतंय त्यापेक्षा इतर काही कारणं असू शकतात का याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement


















