एक्स्प्लोर
Abdul Sattar यांच्या राजीनाम्याचं मुद्दा! सत्तारही गप्प आणि विरोधकही चूप ABP Majha
Abdul Sattar यांच्या राजीनाम्याचं मुद्दा! सत्तारही गप्प आणि विरोधकही चूप ABP Majha
कालपर्यंत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात रान पेटवणारे विरोधक आज अचानक मौनात गेलेले दिसले.... काल गायरान जमीनप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक आक्रमक झाले... तेच विरोधक आज मात्र कुठेही चकार शब्द काढताना दिसले नाहीत.. दुसरीकडे सत्तारांनी उद्या सभागृहातच उत्तर देणार असं उर बडवून सांगतिलं... पण त्याच मंत्री अब्दुल सत्तार अधिवेशनाला पोहोचले पण दिवस संपत आला तरी एक चकार शब्द देखील काढला नाही.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















