Aaditya Thackeray on BJP : भाजप विकृतीच्या बाजूने म्हणून... आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Aaditya Thackeray on BJP : भाजप विकृतीच्या बाजूने म्हणून... आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
आनंद आहे निवडणुकीत लढतानाच मी सांगितलं होतं की सगळेच देशभरातून वरळी येथे येतील.. जसं अमेरिकेची निवडणूक गाजते आणि इकडची पण गाजत चालली आहे. आपण पहा.. महत्त्वाची गोष्ट आहे की आज सराव शिबिर याचा आनंद घेत आहे. दहीहंडी हा आनंदाचा दिवस आहे. आणि निवडणुका येतील आणि प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. ऑन मोठा भाऊ मी याच्यावर काही बोलत नाही वरिष्ठ नेता जे काही चर्चा पूर्ण होऊ दे आणि ते आपला निकाल सांगतीलच.. ऑन अजित पवार या देशात सगळीकडचं पाहतो की निर्भया केस आणि निर्भया पथक अशाप्रकारे सगळं काय झालेलं होतं काल परवाकडे जे काही बदलापूर कडे झालं याचे उत्तर राज्य सरकारने किंवा राजवटीने देणे गरजेचे आहे. एवढे दिवस का लागले फार नोंदवायला.. गरोदर महिलेला दहा तास बसून ठेवलं.. कोणाला लपवायचे प्रयत्न कोणाच कोणाला वाचवायचा प्रयत्न आहे. जे कोण शाळेची ट्रस्टी आहे आपटे म्हणून ते कुठे आहे आता... याच्यावर चर्चा पहिली झाली पाहिजे.. या प्रकरणात जे कोणी दोषी असेल त्यांना दोन मिनिटं महिलांमध्ये सोडून द्या... भाजप हे विकृतीच्या बाजूला आहे. म्हणून त्यांनी केलं आम्ही संस्कृतीच्या बाजूने उभे राहून जे काही घटना घडली उद्धव साहेब तसेच अनेक नेत्यांनी सांगितलं.. हा जो बंद आहे. राजकीय नसून सामाजिक आहे. आज आम्ही बंद नाही केलं आंदोलन केलं ठीक ठिकाणी आणि ते विकृतीचा विरुद्ध होतं. काय झाले की भाजप विकृतीच्या बाजूने असल्यामुळे आणि दिसली ते त्यांची विकृती.. ऑन आशिष शेलार आशिष शेलार यांना मदतीची गरज आहे. सायकॉलॉजी ची त्यांना मदत आहे. मी त्यांना नेहमीच सांगतो आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आणि सहानुभूती देखील आहे. ऑन राज ठाकरे तो त्यांचा पक्षाचा निर्णय असेल.. आणि मी त्यांच्यावर कधी बोलत नाही. इतर पक्षात अंतर्गत राजकारणावर बोलणार नाही.. त्यांना उत्तर म्हणून नाही सत्य परिस्थिती ही आहे की शक्ती कायदा मांडला आणि पारित केला आमच्या सरकारनी आणि महाविकास आघाडी सरकार यांनी केला होत. तत्कालीन भाजपचे राज्यपाल होते कोषारी साहेब त्यांनी राजकारण करायचं महिला सुरक्षेचा कायदा राष्ट्रपतीकडे पाठवलं.. २१ गेला २२ गेले आता २४ उजाडला आहे. आणि आता ऑगस्ट सुरू आहे. अजूनही राष्ट्रपती महोदयांची सही नाही.. हे कोण राजकारण करत आहे. हा प्रश्न आणि उत्तर देणं गरजेचं आहे.