एक्स्प्लोर

Aaditya Thackeray Full Speech : शिंदेंची मिमिक्री, शिरसाटांचं घर; आदित्य ठाकरे गरजले-बरसले

 ज्यांना  हे सगळं राजकीय वाटत होतं आता हे या घटनेनंतर ते मुख्यमंत्री कुठे आहेत. सीपी त्या दिवसापासून दिसले नाहीत. यांच्याकडून काय आपेक्षा करणार. काल जाऊन शालेय शिक्षण मंत्री म्हणतात की सीसीटीव्ही हवे. नाहीतर शिक्षणाधिकारी सस्पेंड करून.  पहिली गोष्ट म्हणजे स्वतः राजीनामा दिली पाहिजे. पहिल्या दिवशी फुटेज घ्यायला पाहिजे होतं ते गेलं कुठे  सेविका आल्या नाहीत आपटे नावाचे ग्रहस्थ कुठे आहेत. एवढं त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न सरकार का करतय. हा प्रश्न आहे.  या लाडक्या बहिणी नाहीत का.  सगळं काही पैशात नसतं लाज लज्जा ठेवायला हवी होती. पैसे पहिलेच द्यायला हवे होते. तिकडचे पोलीस सस्पेंड होणार आहेत का गृहमंत्री राजीनामा देणार आहेत का  गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे  तरच सरकारमध्ये लाडके भाऊ आहेत असं महाराष्ट्र समजेल  शिक्षणाची जबाबदारी घेतली म्हणजे सगळं संपत नाही. आता सगळं करतील तिला एक दिवसाचा मुख्यमंत्री करतील  एकमेकांकडे बोट दाखवणं सुरू आहे केसरकर फडणवीसन कडे बोट दाखवत आहेत त्यांच्यावर तो आरोप आहे समाजसेविकांना धमकावले जात आहे महिला पत्रकारांना धमकावले जाते.  आमची भूमिका हीच शक्ती कायदा झाला पाहिजे.  सकाळी बाचाबाची झाली होती मी पोलिसांना विनंती करेल हे होत असतं

महाराष्ट्र व्हिडीओ

Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लेकासाठी सुनिल तटकरे मैदानात, थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, अनिकेत तटकरेंची पोस्ट चर्चेत
लेकासाठी सुनिल तटकरे मैदानात, थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, अनिकेत तटकरेंची पोस्ट चर्चेत
Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगे यांना उलट्यांचा त्रास, डॉक्टरांकडून तपासणी; शिष्टमंडळ अन् मराठा अभ्यासकांची मीडियासमोर चर्चा 
मोठी बातमी! मनोज जरांगे यांना उलट्यांचा त्रास, डॉक्टरांकडून तपासणी; शिष्टमंडळ अन् मराठा अभ्यासकांची मीडियासमोर चर्चा 
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर 'या' तारखेपासून पुन्हा दर्शनासाठी होणार सुरू! ऑनलाईन पास बंधनकारक; जाणून घ्या नवे नियम
भीमाशंकर मंदिर 'या' तारखेपासून पुन्हा दर्शनासाठी होणार सुरू! ऑनलाईन पास बंधनकारक; जाणून घ्या नवे नियम

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Mamata Banerjee: 'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
'शासक हत्यारे झालेत, भाजपला लाज वाटली पाहिजे..', खासदार पुतण्या अभिषेकवर प्राणघातक हल्ला होताच दीदी भडकल्या; काँग्रेस आणि सपाचाही सडकून प्रहार
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
...तर मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेईल, पंकजा मुंडेंचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, उपोषणस्थळी जाण्याच्या सूचना
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
कर्नाटकी राजकारणात काँग्रेस संकटमोचकाची अखेर स्वप्नपूर्ती! सीएम पदासाठी डीकेंचं नाव जाहीर; मंत्रीमंडळातील भलत्याच फाॅर्म्युल्याची चर्चा अन् सिद्धरामय्यांनी सुद्धा डाव साधलाच!
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून शोषण केलं, गर्भपातासाठीही भाग पाडलं, तरुणीच्या आरोपानंतर मीरा भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
Vinesh Phogat: व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
व्यवस्थेशी झुंजत असलेल्या विनेग फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलं; अटीतटीच्या लढतीत सेमीफायनलमध्ये निसटता पराभव
Embed widget