एक्स्प्लोर
Business Hub: 'BKC पेक्षाही आधुनिक असेल', Thane आयुक्तांचा दावा; Bullet Train जवळ Mega Hub होणार.
ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि कल्याणच्या (Kalyan) वेशीवर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet Train) स्थानकाशेजारी एक नवीन बिझनेस हब (Business Hub) विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांच्या मते, ‘आम्ही नियोजन करत असलेले नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपेक्षा (BKC) अधिक आधुनिक असेल’. हे हब तब्बल १३०० एकर जागेवर पसरेल आणि जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या (JICA) मार्गदर्शनाखाली विकसित केले जाईल. या प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेची (TMC) नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या हबमध्ये दातिवली, म्हातार्डी, बेतवडे, आगासन, आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, पंचानंद आणि काटई या गावांचा परिसर समाविष्ट असेल. हा प्रकल्प निळजे ग्रोथ सेंटर, ऐरोली-काटई मार्ग आणि कल्याण-तळोजा मेट्रो लाईनला जोडला जाईल, तसेच सिडकोच्या खारघर येथील प्रस्तावित कॉर्पोरेट पार्कशीही संलग्न असेल.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


















