एक्स्प्लोर
Watermelon Price Sindhudurg : कलिंगडाला 4 ते 5 रुपयांचा भाव, शेतकरी अडचणीत : ABP Majha
सध्या हवामान बदलाचा फटका अनेक पिकांना बसलाय. त्यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडलाय. तर तिकडे सिंधुदुर्गात कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसमोरही अडचणींचा मोठा डोंगर उभा राहिलाय. दरवर्षी १२ ते १५ रुपये दर मिळत असणाऱ्या कलिंगडाला मात्र आता ४ते ५ रुपयांचा भाव मिळू लागलाय. त्यामुळे शेकडो टन माल शेतात पडून राहिल्यानं बळीराजासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















