एक्स्प्लोर
Amol Mitkari on Vidhanparishad: विधानपरिषद निवडणुकीत 21 कोटींना 3 मतं फुटली - अमोल मिटकरी ABP Majha
विधान परिषद निवडणुकीत एका पक्षाची तीन मतं २१ कोटी रुपये देऊन फोडण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. प्रत्येकी ७ कोटी रुपये देऊन मतं फोडल्याचा दावा मिटकरी यांनी केलाय. बारामतीमध्ये बोलताना मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीकास्त्र सोडलं. हे सरकार दीड महिन्याच्यावर टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा




















