एक्स्प्लोर
MHADA lOTTERY : म्हाडाच्या 8984 घरांसाठी दोन लाख 46 हजार अर्ज, लॉटरीला सुरुवात
MHADA Lottery 2021 : दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबियांचं गृह स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आज म्हाडा कोकण मंडळाच्या 8 हजार 948 घरांची सोडत जाहीर होणार आहे. म्हाडानं गेल्या महिन्यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीतील 8 हजार 948 घरांसाठी तब्बल 2 लाख 46 हजार अर्ज आले आहेत. त्यामुळे या सोडतीची चूरसही वाढली आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून या घरांच्या सोडतीला सुरुवात होणार आहे. एकेका संकेत क्रमांकानुसार, ऑनलाइन सोडत काढली जाणार आहे.
महाराष्ट्र
![Rupali Chakankar On Jat : जत प्रकरणी 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार,रुपाली चाकणकरांनी घेतला आढावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/e63e15167bd9ab252b66253659be2e371739079823457718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rupali Chakankar On Jat : जत प्रकरणी 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार,रुपाली चाकणकरांनी घेतला आढावा
![Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी एकटं गावात फिरावं : सुरेश धस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/61c012d76610d985b9c991407696e9931739078343819718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी एकटं गावात फिरावं : सुरेश धस
![Suresh Dhas Full PC : धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा की नाही हे पक्षश्रेष्ठींच्या हातात : सुरेश धस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/2d4f1b3165344dd804ca7930ea028f4f1739078180192718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas Full PC : धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा की नाही हे पक्षश्रेष्ठींच्या हातात : सुरेश धस
![Jalna : जालन्यात वाळू माफिया आणि इतर गुन्हेगारांविरोधात प्रशासन अॅक्शन मोडवर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/4a9bf8cda459a4097a46a893075501111739076651729718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jalna : जालन्यात वाळू माफिया आणि इतर गुन्हेगारांविरोधात प्रशासन अॅक्शन मोडवर ABP Majha
![Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : आता रस्त्याची लढाई, 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/0fb09f174550b0acdc7d43e0e5d6a4041739068916449718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : आता रस्त्याची लढाई, 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
अहमदनगर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement