एक्स्प्लोर
Advertisement
Posare Landslide : रत्नागिरीच्या पोसरेमध्ये दरड कोसळल्याने सात घरं भुईसपाट, मृतांचा आकडा 17 वर
गेल्या आठवडाभर सुरु असलेला पावसाने हजारो घरं उद्ध्वस्त केली. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहे. या दरडी अनेक निष्पाप जीव गेले आहेत. NDRF ने जारी केलेल्या आकडेवारी नुसार रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यात एकूण पाच दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्यात. या घटनांमध्ये एकूण 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement