एक्स्प्लोर
Latur Public Reaction : मविआ ती महायुती? लोकसभेसाठी लातूरच्या तरुणांचा राजकीय पॅटर्न काय?
लातूर शहर हे लातूर पॅटर्न नावाने ओळखलं जातं. मग तो शैक्षणिक पॅटर्न असेल, संस्कृतीक असेल, राजकीय मैत्री जपणारा पॅटर्न किंवा दुष्काळासाठी ट्रेनने पाणी आणण्याचा पॅटर्न असेल. त्याच लातूरमध्ये राजकीय पॅटर्न काय आहे. तरुणाईच्या मनात चाललंय काय? ते कोणत्या पॅटर्नला मतदान करणार आहे?
आणखी पाहा


















