एक्स्प्लोर
Latur Combing Operation : लातूरच्या ट्यूशन एरियामध्ये कोम्बिंग ऑपरेशन; नशा करणाऱ्यांचे धाबे दणाणले
Latur Combing Operation : लातूरच्या ट्यूशन एरियामध्ये कोम्बिंग ऑपरेशन; नशा करणाऱ्यांचे धाबे दणाणले,लातूरच्या ट्युशन एरिया मध्ये दहा पोलीस अधिकारी आणि 45 पोलीस कर्मचाऱ्यांची संयुक्त कोंबिंग ऑपरेशन.. 33 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई...लातूर येथील ट्युशन एरियात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन..चार पोलीस ठाण्याचे 55 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांनी हे कोंबिंग ऑपरेशन पार पाडलं.. दहा पोलीस अधिकारी आणि 45 पोलीस कर्मचारी वाहनांचा ताफा यांनी एकत्रित येत लातूर येथील ट्युशन एरियामध्ये कारवाई केली.. 33 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
बीड
राजकारण



















