एक्स्प्लोर
Latur APMC Election Updates : लातूर बाजार समितीत काँग्रेसचं वर्चस्व
Latur APMC Election Updates : लातूर बाजार समितीत काँग्रेसचं वर्चस्व
भाजपाचे आमदार रमेश कराड यांनी दिलं होतं मोठा आव्हान. भाजपातल गटातटाचा राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याचाच फटका भाजपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बसला आहे...
18 जागा एक हाती स्वतःकडे खेचत काँग्रेसचा मोठा विजय. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती वरची सत्ता ठेवली अबाधित.
गत वेळेस म्हणजेच तीन जागा सुद्धा भाजपाला राखता आल्या नाहीत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
करमणूक
पुणे



















