एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : आधार ते मिनिमम बॅलेंस, दोन गोष्टींमुळे रखडतायत लाडक्या बहि‍णींचे पैसे

Ladki Bahin Yojana : आधार ते मिनिमम बॅलेंस, दोन गोष्टींमुळे रखडतायत लाडक्या बहि‍णींचे पैसे

मुंबई : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकून तीन हजार रूपये दिले जात आहेत. अर्ज अद्याप मंजूर न झालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जाणार आहेत. याच कारणामुळे सध्या महिलांची बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी, पैसे आले आहेत का? हे तपासण्यासाठी तसेच आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करण्यासाठी (Aadhaar Bank Seeding) महिला मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करत आहेत. याच कारणामुळे आता बँक कर्मचारी संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी बँकेत सुरक्षा पुरवावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

सुरक्षा पुरवण्याची बँक संघटनांची मागणी

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. मात्र ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसै मिळाले नाहीत अशा महिला बँकेत गर्दी करत आहेत. सोबतच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, आधार लिंक स्टेटस पाहण्यासाठीही महिलांची बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आपले काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक महिला बँक कर्मचाऱ्यांशी भांडणही करत आहेत. याच कारणामुळे महिलांची बँकांत होणारी वाढती गर्दी लक्षात घेता बँख कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.

बातम्या व्हिडीओ

Nagpur Hit And Run Case | नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP MajhaMajha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP Majha100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
बुडत्याला काडीचा आधार; पाकिस्तानला सापडलं 'काळ्या सोन्याचं' भंडार; पण, समोर आली 'ही' सर्वात मोठी समस्या!
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, मुख्यमंत्र्यासह अजित पवार, प्रफुल्ल पटेल उदय सामंत यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Embed widget